HOME   फोटो फिचर

तळपत्या उन्हात जोडीनं मॉर्निंग वॉक.....

तळपत्या उन्हात जोडीनं मॉर्निंग वॉक.....

मॉर्निंग वॉक करायला वेळेचं बंधन नसतं. नाना नानी पार्कसारखे वॉकींग ट्रॅक कायम खुले असतात. त्यातल्या त्यात जोडीने केलेला मॉर्निंग वॉक अधिक सुखदायी असतो. आज दुपारी भर दुपारी एक वाजता तळपत्या उन्हात चालू असलेला हा वॉक!

Comments

Top