लातूर (आलानेप्र): आज बालदिन. केवळ चाचा नेहरुंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यापलीकडे बहुतेकजण फारसं काही करीत नाहीत. लहान मुलांच्या चेहर्यावरचं हसू आणि आनंद फुलवण्याचा, खुलवण्याचा अनोखा उपक्रम नगरसेवक अजित पाटील कव्हेकर ...
लातूर (आलानेप्र): काही दिवसांपूर्वी औसा तालुक्यातील एका गावात पेट्रोलची खाण सापडल्याची जोरदार चर्चा होती. आनंद आणि उत्साहापोटी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता तो भूगर्भाचा सर्वे निघाला. निराश होऊन परत येताना ...
लातूर (आलानेप्र): पैसे आणि काही आमीशांमुळं कॉंग्रेसमधली काही मंडळी भाजपाकडे वळाली. काही मंडळी गेली सगळे गेले नाहीत अशी माहिती कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी आजलातूरशी बोलताना दिली. सामाजिक परिवर्तन ...
लातूर (आलानेप्र): लातूर जिल्ह्यातल्या एक लाख ७४ हजार शेतकर्यांपैकी ५८४ जणांची यादी जाहीर झाली. पुढची यादी आज उद्या येईल अशी अपेक्षा असतानाच सरकारने शेतकर्यांची यादी पुन्हा एकदा मागवली आहे. इंटरनेटवर ...
निलंगा-लातूर: शेतकर्यांच्या विजेच्या प्रश्नावर २०१३ साली विद्यमान पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी महावितरणच्या अधिकार्याच्या खुर्चीचा लिलाव केला होता. आता शेतकर्यांच्या प्रश्नावर गप्प राहणार्या पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव आपण करणार आहोत असे ...
लातूर (आलानेप्र): लातुरच्या औसा मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या भागात खड्डे बुजवण्याचे काम १५ दिवसांपूर्वी सुरु झाले पण पाच पन्नास खड्ड्यांशिवाय उरलेल्या खड्ड्यांच्या अंगाला डांबर आणि खडी लागलीच नाही. ...
लातूर (नितीन भाले): लातूर शहरातील रहदारीला शिस्त लागत नाही, सगळ्यांवरच ताण येतो अशी ओरड नेहमी होते. वरिष्ठांच्या बैठकीत प्रत्येक वेळी हा विषयही निघतो. पण प्रगती होत नाही हा अनुभव आहे. ...
लातूर (आलानेप्र): विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या अधिकृत परवानाधारक बस वाहतूकदारांनी आपापली वाहने आज गांधी चौक पोलिस ठाण्यात आणून जमा केली. चाव्या पोलिसांकडे दिल्या, परवानेही परत घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या ...
लातूर (आलानेप्र): नाव मनोजकुमार चोप्रा, उंची सहा फूट पाच इंच, वजन १७० किलो. भारत आणि आशियातील सर्वात बलवान व्यक्ती. जगात १४ व्या क्रमांकावर. गिनिज बुकात नोंद, शाळा आणि महाविद्यालयातून नशापाणी ...
लातूर (आलानेप्र): लातुरचा व्यापार राज्यभर चर्चेत असतो. जवळपास सगळ्याच दुकानात ‘आज नगद कल उधार’ असा बोर्ड दिसतो. उधार मांगकर शर्मिंदा ना करे, भले आप कितने क्यों नजदीक के हो, उधार ...