HOME   फोटो फिचर

आता हे काळी पिवळीचे स्टॅंड........

आता हे काळी पिवळीचे स्टॅंड........

परवा तुम्ही देशीकेंद्र शाळेसमोरील उड्डाण पुलावर थाटलेलं खाजगी बसेसचं स्टॅंड पाहिलं. आता या छायाचित्रात काळी पिवळीचं स्टँड पहा. उषाकिरण पंपासमोर रयतू भाजी बाजाराला लागून काळी पिवळीवाल्यांनी शिस्तीत गाड्या लावल्या आहेत. खाजगी बस हवी असेल तर देशीकेंद्रसमोरच्या उड्डाण पुलावर जायचं. काळी पिवळी हवी असेल तर उषाकिरणसमोर जायचं!

Comments

Top