HOME   फोटो फिचर

तळ्यात आहे उत्तम पाणी, तेलंगांची मेहेरबानी......

तळ्यात आहे उत्तम पाणी, तेलंगांची मेहेरबानी......

लातूर शहरातील मध्यवर्ती भागातील नाना नानी पार्कमधील तळ्यात आजही उत्तम आणि मुबलक पाणी आहे२ दोन वर्षांपूर्वी सुकाणू समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करुन या तळ्याचे खोलीकरण करुन घेतले. तत्कालीन आयुक्त सुधाकर तेलंग यांनी त्याला साथ दिली आणि हजारो टन गाळ तळ्यातून काढण्यात आला. परिणामी तळ्यात चांगले पाणी जमले, आजुबाजुच्या बोअर्स आणि विहिरींना उत्तम पाणी आले.

Comments

Top