HOME   फोटो फिचर

लोकनेते विलासराव देशमुख मार्गाचं काम सुरु, कमानही होणार.....

लोकनेते विलासराव देशमुख मार्गाचं काम सुरु, कमानही होणार.....

लातूर शहरातील जुन्या रेल्वेमार्गाला हटवून रस्ता करण्यात आला. त्यात एक उड्डाण पूलही झाला. राजस्थान शाळेजवळून सुरु होणार्‍या या विस्तीर्ण रस्त्याला लोकनेते विलासराव देशमुख मार्ग असे नाव देण्यात आले आहे. या मार्गाच्या सुरुवातीला दोन सुंदर कमानी उभारण्यात येणार आहेत. त्याचं कामही सुरु झालं आहे.

Comments

Top