HOME   फोटो फिचर

सर्वेक्षण संपले की स्वच्छताही संपली....

सर्वेक्षण संपले की स्वच्छताही संपली....

ही आहे लातुरच्या उड्डाण पुलाखालची जागा. हक्काचं कचरा फेकण्याचं ठिकाण. गरजेप्रमाणे लघुशंका आणि इतर विधीही इथे उरकले जातात. स्वच्छता सर्वेक्षणाच्या काळात ही जागा साफ करुन या ठिकाणी मनपाने एक कर्मचारी खुर्ची टाकून बसवला होता. या कर्मचार्‍याने या ठिकाणी कचरा टाकू दिला नाही की नको त्या गोष्टीही या ठिकाणी होऊ दिल्या नाहीत. सर्वेक्षण संपलं, सगळंच संपलं. आता पहिले पाढे पंचावन्न सुरु आहेत!

Comments

Top