logo

HOME   फोटो फिचर

प्लास्टीक कारवाईच्या भितीने दुकानच केले रिकामे!

प्लास्टीक कारवाईच्या भितीने दुकानच केले रिकामे!

आजपासून कडेकोट प्लास्टीक बंदीचा नियम लागू झाला, कारवायाही सुरु झाल्या. उद्या काही भानगड होऊ नये म्हणून गंजगोलाईतील प्लास्टीक लाईनमधल्या एका व्यापार्‍याने रात्रीतून दुकान रिकामं केलं. सगळा प्लास्टीकचा माल अज्ञातस्थळी रवाना केला. आता या ठिकाणी काचेच्या बांगड्याचं दुकान सुरु करण्याचा विचार तो करीत आहे!

Comments

Top