HOME   फोटो फिचर

डिजिटल पोस्टर्सच्या मागे मावळे.....

डिजिटल पोस्टर्सच्या मागे मावळे.....

शहर सुशोभिकरणाच्या मोहिमेत अनेक डिव्हायडर्स, चौक सजवण्यासाठी देण्यात आले. डिव्हायडरमध्ये झाडे लागली, नियमित निगा ठेवणं सुरु झालं. काही चौकही सुशोभित कराण्यात आले. शिवाजी चौकात मावळ्यांचा देखावा तयार करण्यात आला आहे. पण हे मावळे समोरुन सहसा दिसत नाहीत. त्यांच्या समोर मोठमोठाली डिजिटल पोस्टर लावलेली असतात. मावळे पहायचे तर पाठमोरे दिसतात. त्यासाठी मात्र दयानंद महाविद्यालयाकडून शिवाजी चौकाकडे यावं लागतं.

Comments

Top