HOME   फोटो फिचर

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

लातुरात अलीकडेच दोन तीन भगवे कर्यक्रम होऊन गेले. या निमित्ताने जमेल त्या ठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले. त्यातलाच हा एक झेंडा. उड्डाण पुलावर वाहने हळु चालवा अशा सुचनेचा मजबूत फलक लावण्यात आला आहे. भगव्या कार्यकर्त्यांनी त्याचा आधार घेत आपला भगवा झेंडा डकवला आहे.

Comments

Top