HOME   फोटो फिचर

आले टॅंकरचे दिवस, मागणीही सुरु....

आले टॅंकरचे दिवस, मागणीही सुरु....

दोन वर्षे नको नको तेवढा पाऊस पडला. आता याच पावसाने आपली प्रार्थना ऐकून पाठ फिरवली. आता टॅंकरची मागणी होऊ लागली आहे. टॅंकरने पाणी पुरवठा करणार्‍यांकडे पाण्याची मागणी होऊ लागली आहे. तुम्ही पाहताय ते छायाचित्र लोकमान्य रुग्णालयाचे आहे. या दवाखान्यात बोअर आहे. समोर तळे आहे तरीही ही अवस्था आहे आता बोला!

Comments

Top