HOME   फोटो फिचर

या दुभाजकाचं कल्याण कधी होणार?

या दुभाजकाचं कल्याण कधी होणार?

लातूर शहरातील जिल्हा बॅंकेच्या पाठीमागील जुना रेल्वे रुळ काढून रस्ता तयार करण्यात आला. या विस्तीर्ण रस्त्यामधे तेवढेच विस्तीर्ण दुभाजक आहेत. त्यांची अवस्था वाईट आहे. या डिव्हायडरमधे आधी जनावरे चरायची. नंतर ती जागा गणेशमूर्ती विकण्यासाठी देण्यात आली. आता तिथं रानटी गवत, आणि झुडुपे तेवढी दिसतात. शहर सुशोभिकरणाची जी मोहीम मध्यंतरी राबवली गेली. त्यात अनेक दुभाजकांचे सौंदर्य वाढवण्यात आले. मग विलासराव देशमुख मार्गावरील या दुभाजकांनी काय घोडं मारलं आहे?

Comments

Top