logo

HOME   फोटो फिचर

अतिक्रमण...कुठल्या ना कुठल्या प्रकारे सुरु असतेच!

अतिक्रमण...कुठल्या ना कुठल्या प्रकारे सुरु असतेच!

लातुरची गंजगोलाई आणि जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अतिक्रमण हटवणं मोठी डोकेदुखी आहे.नवे आयुक्य कौस्तुभ दिवेगावकर यांनी मनावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं अतिक्रमण हटवलं.. पण ही जागा आता खाजगी वाहनांनी व्यापली आहे. जेवढा मोठा रस्ता तेवढे मोठे अतिक्रमण हे ठरलेले गणित आहे! हे चित्र आहे जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते दयानंद मार्गावरील अतिक्रमणे काढली त्या जागची.

Comments

Top