HOME   फोटो फिचर

यातला तुमचा नळ कोणता? सांगा बरं!

यातला तुमचा नळ कोणता? सांगा बरं!

हा आहे सावेवाडीतला रस्ता. नळाला पाणी आले की रस्त्याच्या एका बाजुने झरे फुटायचे. अन लोकांनाही पाणी कमी वेळ मिळायचे. तक्रार केल्यानंतर मनपाने खोदकाम केले तेव्हा हे दृश्य दिसले. तक्रारकर्त्यांकडे चौकशी केली असता त्यांना आपला नळ कोणता आहे ते कळेना. त्याच्यामुळं दिवसभर कामगार, संबंधित मनपा अभियंता डोक्याला हात लावून बसले होते.

Comments

Top