logo

HOME   फोटो फिचर

स्वच्छतागृह कधी बंद तर कधी चालू....

स्वच्छतागृह कधी बंद तर कधी चालू....

अशोक हॉटेल चौकात यशवंतराव चव्हाण संकुलात सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तिकडे जाउ आणि उरकू असा विचार करु निघणार असाल तर थांबा. तुमची अडचण होईल. मनपाने बांधलेलं हे स्वच्छतागृह कायम चालू असेल याची खात्री देता येत नाही. मागच्या काही दिवसात ते कधीही बंद होते अन कधीही चालू राहते. पिवळा रंग दिसला की खात्री करुन घ्या...... (हा फोटो सकाळी सव्वा अकरा वाजता घेतला आहे. स्वच्छतागृह कुलूपबंद आहे.)

Comments

Top