HOME   फोटो फिचर

बोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली...

बोरीत गावकर्‍यांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली...

बोरी येथे काश्मिरच्या पुलवामा भ्याड हल्ल्यात शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्य़ात आली. यावेळी बोरी गावातील स्वातंत्र्य सैनिक, गावातील ज्येष्ठ व युवक उपस्थित होते.

Comments

Top