logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   फोटो फिचर

‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन

‘इन्किलाब’च्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन

तहरीक-ए-इन्किलाब पक्षाच्या लातूर युवा शहरअध्यक्षपदी सय्यद अजहरुद्दीन यांची नियुक्ती त्यांच्या समाजा बद्दलची तळमळ पक्षा बद्दलची आत्मीयता व लढाऊपणा पाहून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अड-मुहम्मदअली शेख यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी पक्षाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते, पठाण चाँद खान, शेख जावेद, सय्यद अय्याज़, शेख अब्दुलरहीम, शेख जम्मू , सय्यद साजिद, राम कांबळ, पठान अकरम, खिज़र कुरैशी, शेख ताहेर व् अन्य सर्वांनी सय्यद अजहरुद्दीन यांनी नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.

Comments

Top