HOME   फोटो फिचर

स्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब

स्वच्छता मोहिमेत कचरा कुंडीत गुलाब

लातुरात स्वच्छता सर्वेक्षण चालू आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी ओला आणि सुका कचर्‍यासाठी दोन बकेट्स लावण्यात आल्या आहेत. जिल्हा बॅंकेच्या जवळ असलेल्या आंबेडकर मैदानाच्या प्रवेशद्वारजवळ असलेल्या दोन बकेट्समधे कुणीतरी गुलाब आणून टाकले. त्याचे हे छायाचित्र.

Comments

Top