logo

HOME   फोटो फिचर

लातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण....

लातुरच्या प्रशासनाचं उत्तम व्याकरण....

स्वच्छता निरिक्षणाच्या अंतर्गत लातुरातील अनेक चौक रंगवण्यात आले, सुशोभित करण्यात आले. याच रस्ते दुभाजकही सजवण्यात आले, त्यात वेगवेगळी झाडे लावण्यात आली. ज्यांनी फलक लावले त्यांचं व्याकरण किती पक्कं आहे बघा आणि आतुरकरांना कसलंही सोयरसुतक नाही!

Comments

Top