HOME   फोटो फिचर

रस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला....

रस्त्यापेक्षा मोठा दुभाजक अखेर हटला....

शिवाजी चौक ते जुने रेल्वे स्थानक या मार्गावरील नॅरोगेज रेल्वे ट्रॅक हटवून रस्ता तयार करण्यात आला. रस्त्यापेक्षा दुभाजक मोठा होता. हा दुभाजक हटवण्यात आला आहे. आता हा रस्ता मोठा होईल आणि उभाजक छोटा होई; असं लोक बोलतात. असे झाल्यास नागरिकांची मोठी सोय होईल!

Comments

Top