HOME   फोटो फिचर

वाह क्या फोटो है!, सगळ्या जगाला भारी!

वाह क्या फोटो है!, सगळ्या जगाला भारी!

किती छान नंबरप्लेट आहे ना? अशा छान छान नंबरप्लेट्स लातुरात पहायला मिळतात. कुणी आकडे वळवून बॉस लिहितात, कुणी राज लिहितं असं बरंच काही पहायला मिळ्तं. आपले ट्राफीक पोलिस सुसंकृत आणि मोकळ्या दिलाचे असल्याने आपल्याला हा आनंद मिळतो!

Comments

Top