HOME   फोटो फिचर

टॅंकर्सची गती अन संख्या वाढली...

टॅंकर्सची गती अन संख्या वाढली...

लातूर शहरात सकाळपासूनच गल्लोगल्ली पाण्याच्या टॅंकर्सची ये जा वाढली आहे. याला राजकारणी आणि साखर सम्राट जबाबदार आहेत असं उघडपणे बोललं जातंय. अर्थात याला प्रशासनही जबाबदार आहे. पण त्यांना कोण जबाब विचारणार? हा फोटो सकाळी सात वाजताचा आहे!

Comments

Top