HOME   फोटो फिचर

शहरात फुलला जिकडे तिकडे गुलमोहोर....

शहरात फुलला जिकडे तिकडे गुलमोहोर....

वैषाख वणवा चालू आहे, सूर्याचा भडका दिवसेंदिवस वाढतो आहे. अशा काळात लातूर शहरातील सगळी गुलमोहराची झाडे फुलली आहेत. उन्हाच्या तिव्रतेलाही लाजववणारा प्रखर रंग या फुलांना आला आहे. लातुरच्या तहसील कार्यालय परिसरातील तलाठी कार्यालयाला लागून असलेल्या गुलमोहराच्या झाडाचे हे छायाचित्र. या गुलमोहराप्रमाणे तलाठ्यांनीही फुलावं ही अपेक्षा आहे!

Comments

Top