HOME   फोटो फिचर

आलमल्यातल्या कामगारांना आ. अबू आजमींकडून आर्थिक मदत..

आलमल्यातल्या कामगारांना आ. अबू आजमींकडून आर्थिक मदत..

औसा तालुक्यातील आलमला येथे विहिरीतील गाळ काढताना गुदमरल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. समाजवादी पक्षाचे आमदार, नेते अबू आजमी यांनी या तिघांच्या घरी कार्यकर्त्यांना पाठवून आर्थिक मदत दिली.

Comments

Top