HOME   फोटो फिचर

शिल्पाऐवजी प्रतिमा....

शिल्पाऐवजी प्रतिमा....

लातुरच्या लोकनेते विलासराव देशमुख पार्कमध्ये शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांची स्मारकं उभारावीत अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. काही कार्यकर्त्यांनी त्यासाठी आंदोलनेही केली. पुतळे बसवण्याचा प्रयत्न केला. पण शक्य झाले नाही. अखेर कार्यकर्त्यांनी अशा प्रतिमा बसवल्या.

Comments

Top