HOME   फोटो फिचर

६५३ जणांचा दिक्षांत सोहळा

६५३ जणांचा दिक्षांत सोहळा

बाभळगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर सत्र क्रमांक १५ मधील ६५३ प्रशिक्षणार्थिंचा दिक्षांत सोहळा पार पडला. या प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक हत्यारे चालवणे, फायरिंग, कमांडो कोर्स आणि कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले. हे खडतर प्रशिक्षण नऊ महिने चालले. सीआरपीएफचे पोलिस उप महानिरीक्षक डीजे सिंग प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Comments

Top