HOME   फोटो फिचर

छत्रपतींवरील नव्या गाण्याचं चित्रिकरण...

छत्रपतींवरील नव्या गाण्याचं चित्रिकरण...

लातुरचे रंगकर्मी, नगरसेवक आणि विधिज्ञ शैलेश गोजमगुंडे छत्रपती शिवरायांवर नवं गाणं चित्रित करीत आहेत. लातूर परिसरात हे चित्रिकरण सुरु आहे. त्यातील हे एक छायाचित्र. यापूर्वी शैलेश यांनी गंजगोलाईला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उत्तम गाणे चित्रित केले होते. ते चांगले गाजले. गोलाईच्या शतकपूर्तीबद्दल प्रशासनासह कुणीही कसलाही उपक्रम राबवला नव्हता!

Comments

Top