HOME   फोटो फिचर

दुकानदारच साफ करतात, मनपाचे व्यापारी संकुल.....

दुकानदारच साफ करतात, मनपाचे व्यापारी संकुल.....

गाजावाजा करीत सुरु झालेली लातुरची स्वच्छता योजना अनेक ठिकाणी अपयशी झालेली दिसते. अनेक ठिकाणी बिनधास्त जाळला जातो. मनपाची व्यापारी संकुले घाणीने बहरलेली असतात. आमचा या संकुलांचा काही संबंध नाही. आम्ही फक्त बाहेरचा काढू असं सांगतात. म्हणून व्यापारी संरक्षक भिंतीच्या बाहेर कचरा आणून टाकतात. स्वच्छता कर्मचारी हा कचरा संकुलाच्या प्रांगणात ढकलून देतात. नाईलाजाने सकाळी आल्यानंतर हे व्यापारी स्वत:च हातात झाडू घेतात!

Comments

Top