HOME   फोटो फिचर

उन्हाळा संपल्यावर बस थांबा!

उन्हाळा संपल्यावर बस थांबा!

यंदाचा उन्हाळा भयंकर होता. या काळात लातुरात सावलीचे दुर्भिक्ष्य जाणवले. बसची प्रतिक्षा करणार्‍या अबालवृद्धांचे प्रच्म्ड हाल झाले. उन्हाळा संपल्यावर माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या फंडातून लातूर महानगरपालिकेने गांधी चौकात बस थांबा-शेड उभारले आहे!

Comments

Top