HOME   फोटो फिचर

उस पाप का बाप मिल गया....

उस पाप का बाप मिल गया....

अशोक हॉटेल चौकातील पाण्याच्या टाकीजवळ बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या तळघरातून प्रचंड प्रमाणात रस्त्यावर पाणी सोडले जायचे. अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु होती. एकीकडे पाण्याच्या वेळेतही नागरिकांना पाणीमिळत नाही आणि दुसरीकडे असे पाणी वाया घालवले जायचे. याबाबतचे ‘इस पाप का बाप कौन है’ याबातचे व्हिडीओ वृत्त आजलातूरने प्रसारित केले होते. त्यानंतर लगेचच पाण्याची टाकी आणि व्यापारी संकुलाला जोडणाचे पत्र्याचे कंपाऊंड उभारण्यात आले. ज्या पाईपमधून पाणी सोडले जायचे, तो पाईपही लपवण्यात आला!

Comments

Top