HOME   फोटो फिचर

अजितसिंहांचे एक विद्यार्थी एक झाड...

अजितसिंहांचे एक विद्यार्थी एक झाड...

लातुरचे नगरसेवक अजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर मागच्या वर्षापासून ‘एक वृक्ष एक झाड’ मोहीम राबवत आहेत. यंदाही दयानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पद्मविभूषण डॉ. अशोक कुकडे, अरविंद पाटील, शिवाजीराव पाटील कव्हेकर उपस्थित होते.

Comments

Top