HOME   फोटो फिचर

साठे पुतळ्यानजीक करा उद्यान निर्मिती....

साठे पुतळ्यानजीक करा उद्यान निर्मिती....

सहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या लातुरातील पुतळ्यानजीक असलेल्या रिकाम्या जागेत उद्यान निर्मिती करावी अशी मागणी केली जात आहे. यासाठी आज मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी, कैलाश कांबळे, दत्ता मस्के, प्रा. शिवाजी जवळगेकर व अन्य कार्यकर्ते.

Comments

Top