HOME   फोटो फिचर

वाळवंटाकडे वाटचाल?.....

वाळवंटाकडे वाटचाल?.....

मराठवाड्याची वाटचाल वाळवंटाकडे चालू आहे असं काही तज्ञ सांगतात. लातुरच्या मिनी मार्केटजवळ कामदार पेट्रोल पंपासमोरील रस्ता दुभजकात खजुराचं झाड आलंय. आपल्याकडे खजूर कोण लावणारंय. झाड आपोआप आलंय. दुभाजकात कौतुकानं लावलेली महागडी झाडे केव्हाच जळून गेली. पण हा खजूर मात्र जोमात उभा आहे!

Comments

Top