HOME   फोटो फिचर

कभी कभी एटीएम, नही तो पीएचडी!

कभी कभी एटीएम, नही तो पीएचडी!

नोटाबंदीला एवढा मोठा कालावधी उलटला तरी एटीएम सेवा अजून सुरळीत झाली नाही. तुम्ही पाहताहात ते केंद्र आहे टिळकनगरच्या एसबीआय शाखेजवळचे. या केंद्रावर सातत्याने गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यात एसबीआय यशस्वी झाली आहे. कारण हे केंद्र उघडे असेलच असे नव्हे. त्यामुळेच ते कधी कधी एटीएम असते नाही तर बहुधा ते पीएचडी असते. पीएचडीचा अर्थ असा परेशानी हर दम!

Comments

Top