HOME   फोटो फिचर

झाडाजवळच झाडासाठी खड्डा!

झाडाजवळच झाडासाठी खड्डा!

यंदाच्या वृक्षारोपण मोहिमेत काही अजब गमती पहायला मिळाल्या. शहरात ठिकठिकाणी झाडांसाठी खड्डे घेण्यात आले. ज्या भागात खड्ड्यांसाठी जागा नाही तेथे झाडाला लागूनच खड्डे घेण्यात आले. यात झाड लावणार की नाही ते अजून कळाले नाही. कदाचित या झाडाने याच खड्ड्यात विश्रांती घ्यावी असाही बेत असू शकतो! एक नंबर चौकाजवळील हे दृश्य....

Comments

Top