HOME   फोटो फिचर

उशिरा आला, चांगला बरसला...

उशिरा आला, चांगला बरसला...

लातूरसह मराठवाड्यावर पाऊस नाराज आहे. आजवर फक्त जवळपास एक चतुर्थांश पाऊस झालं. पिकंही गेल्यात जमाच आहेत. जनावरांना चारा नाही, प्यायलाही पाणी नाही. चार दिवसांपासून पाऊस पडतोय पण केवळ दहा पंधरा मिनिटं. आज दोनदा पाऊस पडला. दुपारी बाराच्या सुमारास आणि त्यानंतर दोन वाजून पन्नास मिनिटांपासून धो धो बरसला. पुढे त्याची गती कमी झाली. पण चार वाजेपर्यंत बरसत होता.

Comments

Top