HOME   फोटो फिचर

मोकळी हवा, व्यायाम आणि सुविचार

मोकळी हवा, व्यायाम आणि सुविचार

नाना नानी पार्कमध्ये अनेक लोक सकाळी फिरायला येतात. कुणी कुणी व्यायामही करतं. तर अनेकजण मोकळ्या हवेत फिरतात (अजून तिकीट लागत नाही). लातुरचे रक्तदान सम्राट पारस चापसी दररोज इथल्या भिंतीवर सुविचार लिहितात. त्यामुळे अनेकांना सकाळी सकाळी शुद्ध हवेसह सात्विक विचारही मिळतात!
या जगात सफलता हवी असेल तर जो सल्ला तुम्ही इतरांना देता तो स्वत:च पाळावा!

Comments

Top