HOME   फोटो फिचर

मुख्यमंत्री पुढे, गणपती मागे, एका मुख्यमंत्र्यांने पाजले होते दूध!

मुख्यमंत्री पुढे, गणपती मागे, एका मुख्यमंत्र्यांने पाजले होते दूध!

आज ३१ तारखेला लातुरात मुख्यमंत्र्यांची सभा टाऊन हॉलच्या मैदानावर होतेय. परवा गणेशोत्सव सुरु होतोय. गणेश मूर्तींचा बाजार याच टाऊन हॉलच्या मैदानावर भरतो. यंदा त्याला राजस्थान शाळेच्या मागील मैदानाची वाट दाखवण्यात आलीय. त्याआधी मनपाने मूर्तीकारांकडून टाऊन हॉलच्या मैदानाचे भाडे वसूल केले आहे हे विशेष. आता समोर मुख्यमंत्र्यांची सभा आणि मागे गणेश मुर्तींची दुकानं असं चित्र पहायला मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी युतीच्याच एका मुख्यमंत्र्याने गणपतीला दूध पाजले होते याची आठवण होते.

Comments

Top