HOME   फोटो फिचर

गणेश मुर्तींची दुकानं राजस्थानच्या मागे

गणेश मुर्तींची दुकानं राजस्थानच्या मागे

लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टाऊ हॉलच्या मैदानवर दरवर्षी गणेश मुर्तींची दुकानं थाटली जायची. यंदा मुख्यमंत्र्यांच्या कृपेने ही दुकानं राजस्थान शाळेमागच्या जागेत उभारण्यात आली आहे. दरवर्षी याच ठिकाणी फटाक्याची विक्री केली जाते.

Comments

Top