HOME   फोटो फिचर

दुष्काळाची छाया दूर करावी....

दुष्काळाची छाया दूर करावी....

भरपूर पाऊस पडून लातूरसह मराठवाडा विभागातील दुष्काळ छाया दूर करावी अशी प्रार्थना श्री गणरायाला करून आ. अमित देशमुख यांनी सर्वांना सुखसमृध्दीच्या शुभेच्छा दिल्या. बाभळगाव निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने विधीवत पूजन करुन श्रींची प्रतिष्ठापना केली.

Comments

Top