HOME   फोटो फिचर

मौलानांच्या निवासस्थानी आ. अमित देशमुख

मौलानांच्या निवासस्थानी आ. अमित देशमुख

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहरातल्या न्यू लेबर कॉलनी भागातील मौलाना इस्माईल कास्मी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीत प्रभागातील प्रश्नावर तसेच आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर विविध विषयावर चर्चा पार पडली. यावेळी हाफिज युसूफ मोहम्मदी, मौलाना जावेद रशिदी, मौलाना इनाम हाफिज, इम्रान मुफ्ती वसिद, मौलाना गुलाम रसुद, समद पटेल, हाकिम शेख, अहमद खान पठाण, असिफ बागवान, शाहबाज अहेमद खान, कलीम शेख उपस्थित होते.

Comments

Top