HOME   फोटो फिचर

स्व. दिलीपरावांच्या दर्शनाशिवाय बाहेर पडत नाही....

स्व. दिलीपरावांच्या दर्शनाशिवाय बाहेर पडत नाही....

मी व माझा भाऊ अरविंद स्व. दिलीपराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही असे भावोदगार पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काढले. स्व. दिलीपराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळा समर्पण कार्यक्रमात ते बोलत होते. हा पुतळा प्रदीप पाटील खंडापूरकरांनी भेट दिला आहे. या कार्यक्रमात खंडापूरचे सरपंच कुमार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.

Comments

Top