HOME   फोटो फिचर

या महालक्ष्म्यांना थांबवून ठेवा, इलेक्शनपर्यंत....

या महालक्ष्म्यांना थांबवून ठेवा, इलेक्शनपर्यंत....

नुकत्याच गौरी-महालक्ष्म्या येऊन गेल्या. एका माऊलीनं त्यांनाही सोडलं नाही. त्यांना चक्क राष्ट्रवादीत प्रवेश दिला! सध्या पक्षांतराचे वारे आहे. भाजपात जोरात इनकमिंग सुरु आहे. या लक्ष्म्यांना थांबवून घ्यायला हवं नाहीतर कोट्यवधी भाविकांसह त्याही अमित शाह यांच्यावर विश्वास ठेऊन भाजपात दाखल व्हायच्या....

Comments

Top