HOME   फोटो फिचर

गणेशाचं दर्शन घ्यावंच लागेल!

गणेशाचं दर्शन घ्यावंच लागेल!

काहीही झालं तरी आपण सगळे सण उत्सव साजरे करतोच. दुष्काळ असला म्हणून काय झालं? गणेशाची आराधना करायची नाही? करायलाच हवी. लातुरच्या काही भागात रस्ते अडवून गणेशाचे मंडप उभारले जातात. भर रस्त्यात मंडप आडवे येतात. काही ठिकाणी तर वाहनही नेणे मुश्कील होते. मित्रनगर, सावेवाडी, पंचायत समिती भागात अशी मंडळं आणि त्यांचे मंडप पहायला मिळतात. येणार्‍या जाणार्‍याला इच्छा असो वा नसो दर्शन घ्यावेच लागते!

Comments

Top