HOME   फोटो फिचर

अभिमन्यू पवारांचं संपर्क अभियान...

अभिमन्यू पवारांचं संपर्क अभियान...

भाजपाचे औसा येथील संभाव्य उमेदवार अभिमन्यू पवार यांनी संपर्क अभियान गतीमान केले आहे. आज त्यांनी होलसेल किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष बसवराज वळसंगे यांची भेट घेऊन व्यापार्‍यांशी विचार विनिमय केला.

Comments

Top