HOME   फोटो फिचर

मनपात कोसळला गुलमोहर....

मनपात कोसळला गुलमोहर....

लातूर महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या आवारातील गुलमोहराचे विशाल झाड रात्रीच्या पावसात कोसळले. आज भल्या सकाळी या भल्या मोठ्या झाडाचे तुअकडे करुन ते हटवण्याचे काम सुरु झाले. या पावसाने लातुरच्या अनेक सखल भागात पाणी जमले होते. बर्‍याच दिवसात पहिल्यांदा मोठा पाऊस झाला. या पावसामुळे परतीच्या पावसाकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.

Comments

Top