HOME   फोटो फिचर

पावसाने आणला मतदानात व्यत्यय....

पावसाने आणला मतदानात व्यत्यय....

नाही नाही म्हणत चांगलाच पाऊस आला, रात्रभर बरसला आणि सकाळी मतदानाच्या आड आला. सकाळी पावसाने मतदारांना येऊ दिलं नव्हतं. नंतर मात्र पाऊस थांबला, उनही पडलं आणि मतदानाला गती आली.

Comments

Top