HOME   फोटो फिचर

अमित देशमुख यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

अमित देशमुख यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

आ. अमित देशमुख यांनी बुधवारी श्री क्षेत्र तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथे दर्शन घेतले. तुळजाभवीनी मातेचे दर्शन घेऊन अमित देशमुख व अदिती अमित देशमुख यांनी महापुजा केली.

Comments

Top