HOME   फोटो फिचर

बांबूच्या झाडामागे सिग्नल लपला गं बाई!

बांबूच्या झाडामागे सिग्नल लपला गं बाई!

हा आहे सिग्नल झाडामागे लपलेला. मिनी मार्केट चौकातील महाराष्ट्र बॅंकेजवळचा हा सिग्नल नीट दिसत नाही. बांबूच्या झाडांच्या पानामागे तो आहे. यामुळे वाहनधारकांची मोठी अडचण होते. झाडामागे सिग्नल आहे की सिग्नलपुढे झाड आहे हे कळत नाही!

Comments

Top