HOME   फोटो फिचर

रितेश देशमुख सलूनच्या पाटीवर, आपलाच हिरो पाहिजे ना!

रितेश देशमुख सलूनच्या पाटीवर, आपलाच हिरो पाहिजे ना!

अभिनेता रितेश देशमुख आजकाल अनेक सलूनच्या पाटीवर दिसत आहेत. अनेक केश कलाकार आपल्या पाटीवर त्यांची हवी ती छबी वापरत आहेत. ही छबी वापरण्यापूर्वी ते त्यांची परवानगी घेतात की नाही हे माहित नाही. पण बाहेरच्या कलाकाराचा फोटो लावण्यापेक्षा आपल्या कलाकाराचा फोटो लावलेला बरा असं हे सलून कलावंत सांगतात. अशोक हॉटेल चौकातील स्वराज सलूनच्या पाटीवर रितेश यांच्या अलिकडच्या चित्रपटातील छबी वापरण्यात आली आहे. लातुरत अनेक सलून चालकांनी हा उपक्रम आधीच सुरु केला आहे!

Comments

Top