HOME   फोटो फिचर

हिला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा!

हिला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा!

निवडणूक झाली, मतदान झालं, निकाल लागला, अनेकांचे बारा वाजले. पण आपल्या माधुरीताई अजूनही शिवाजी चौकात बोट दाखवत पोस्टरवर तशाच आहेत! चला करु मतदान म्हणतात. त्यांना जाऊ द्या घरी, आता वाजले की बारा, बाई माधुरी आता जा ना घरी असं लोक म्हणत आहेत.

Comments

Top